Posts

श्री. प्रमोद (नाना ) भानगिरे कार्यक्रम

Image
प्रभागातील कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा आयोजित स्नेह मेळाव्यात मनोगत व्यक्त करताना.. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी साहेब यांचे स्वागत करताना प्रमोद नाना भानगिरे व कार्यकर्ते प्रभाग क्र २६ मधील पाण्याच्या विविध समस्यां बद्दल व त्याचे पुढील नियोजनार्थ  काल हंडा मोर्चा काढला व सबंधित अधिकार्यांशी चर्चा करुन त्यानां निवेदन सादर केले. 
Image